पुणे

बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या मुलाचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला

MahaNews LIVE
Jun 18 / 2018

नवी दिल्ली – तुरुंगात असलेले बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांचा मुलगा शिरीष कुलकर्णी याचा सर्वोच्च न्यायालयाने आज आर्थिक फसवणूक प्रकरणी अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला असून पुणे न्यायालय तसेच उच्च न्यायालयाने याआधी शिरीष कुलकर्णी यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. फेब्रुवारी महिन्यापासून शिरीष कुलकर्णी यांना अटकेतून संरक्षण मिळाले होते. पोलिसांनी डी. एस. कुलकर्णी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या विरोधात गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. या गुन्ह्यात शिरीष कुलकर्णीदेखील आरोपी आहेत.

बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या मुलाचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला
Categories : पुणे Tags : पुणे
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *