मुंबई

चारा घोटाळाप्रकरणी शिक्षा भोगत असलेले लालूप्रसाद यादव रुग्णालयात दाखल

MahaNews LIVE
Jun 20 / 2018

मुंबई : चारा घोटाळाप्रकरणी शिक्षा भोगत असलेले राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना छातीत दुखू लागल्याने मुंबईतील एशियन हार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले. हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी झाल्यानं त्यांना शनिवारी संध्याकाळी ५वाजता तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आलं. त्यांच्यासोबत रुग्णालयात तेजस्वी यादव आणि मुलगी मीसा भारती होते.

चारा घोटाळाप्रकरणी शिक्षा भोगत असलेले लालूप्रसाद यादव रुग्णालयात दाखल
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *